अग्नि 1 या लघुपल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 7 डिसेंबर 2023 रोजी, ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आली.
• अग्नि 1 ही भारताची अत्यंत अचूक लक्ष्यभेद करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे.
• स्ट्रॅटेजिक दलांच्या पथकाच्या अधिपत्याखाली पार पडलेल्या या चाचणीत, या क्षेपणास्त्राने कार्यान्वयन विषयक आणि तांत्रिक निकष यशस्वीरित्या पूर्ण केले.