- अयोध्येतील श्रीराम प्रमुख, मंदिराचे ज्येष्ठ पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
- लक्ष्मीकांत दीक्षित यांनी 22 जून रोजी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी वाराणसी येथे अखेरचा श्वास घेतला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
- दीक्षित हे मुळचे सोलापूरचे असले तरी त्यांच्या पूर्वजांनी वाराणसीत स्थलांतर केले होते.