Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अश्वनी कुमार यांची युको बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती (ASHWANI KUMAR APPOINTED AS CHIEF EXECUTIVE OFFICER OF UCO BANK)

  • Home
  • Current Affairs
  • अश्वनी कुमार यांची युको बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती (ASHWANI KUMAR APPOINTED AS CHIEF EXECUTIVE OFFICER OF UCO BANK)

सार्वजनिक क्षेत्रातील युको बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अश्वनी कुमार यांची 1 जून पासून नियुक्ती करण्यात आली आहे.

याआधी ते इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक होते. सनदी लेखापाल असणारे अश्वनी कुमार हे अनुभवी बँकर आहेत.

त्यांनी यापूर्वी बँक ऑफ बडोदा ,कॉर्पोरेशन बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन बँकेत काम केले आहे .

युको बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस एस प्रसाद यांच्या जागी अश्वनी कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

युको बँक :- (UCO – United Commercial Bank

युको बँक ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे

स्थापना : 6 जानेवारी 1943

संस्थापक : जी. डी. बिरला

मुख्यालय : कोलकाता

मुख्य कार्यकारी अधिकारी: अश्वनी कुमार

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *