Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अॅक्सिओम – ४ मोहीम लांबणीवर Axiom-4 mission postponed

  • Home
  • June 2025
  • अॅक्सिओम – ४ मोहीम लांबणीवर Axiom-4 mission postponed
Axiom-4 mission postponed

● भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लासह इतर तीन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात घेऊन जाणारी ‘अॅक्सिओम-४ मोहीम पुन्हा पुढे ढकलण्यात आली.
● स्पेसएक्सच्या ‘फाल्कन-९’ क्षेपणास्त्रामध्ये द्रवरूप ऑक्सिजनची गळती झाल्याने हे उड्डाण पुढे ढकलण्यात आले.
● ‘स्पेसएक्स’ने सांगितले की, बूस्टरच्या तपासणीत गळती दिसून आल्याने प्रक्षेपण थांबवण्यात आले. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर मोहिमेची नवी तारीख जाहीर होईल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *