Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘एफटीआयआय’ च्या अध्यक्षपदी आर. माधवन यांची निवड

  • Home
  • Current Affairs
  • ‘एफटीआयआय’ च्या अध्यक्षपदी आर. माधवन यांची निवड

प्रसिद्ध अभिनेता आर माधवन यांची राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (FTII – Film and Television Institute of India) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आर. माधवनच्या रॉकेटरी: द नंबी इफेक्ट या चित्रपटाला नुकताच सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

FTII:

भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे ही महाराष्ट्रातल्या पुणे शहरात असलेली चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या प्रांगणात वसलेली आहे.

स्थापना:– 1960

महासंचालक :- भूपेंद्र कैंथोला

अध्यक्ष:- आर. माधवन

माजी अध्यक्ष :- शेखर कपूर

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *