Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

ऑलिंपिकसाठी सिंधू ध्वजवाहक

  • तारांकित बॅडमिंटनपटू पी .व्ही. सिंधूची आगामी पॅरिस ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताची महिला ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • तसेच लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारा नेमबाज गगन नारंग यावर्षी भारताचा पथक प्रमुख असेल.
  • याआधी पथक प्रमुखाची भूमिका बॉक्सिंग पटू मेरी कोमने निभावली होती.
  • पॅरिस ऑलम्पिक साठी पुरुष ध्वजवाहक म्हणून यापूर्वीच टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमल याचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *