Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षपदी पाढी

  • Home
  • Current Affairs
  • ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षपदी पाढी
  • भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुरमा पाढी यांची ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
  • नयागड जिल्ह्यातील रानपूर विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडून येणाऱ्या पाढी अध्यक्षपदाच्या शर्यतीतील एकमेव उमेदवार होत्या.
  • विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आर.पी. स्वैन यांनी पाढी यांच्या निवडीची घोषणा करत विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *