- ज्येष्ठ कन्नड साहित्यिका कमला हंपना यांचे वयाच्या 88 व्या वर्षी बेंगळुरूतील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
- कमला हंपना यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1935 रोजी बेंगळुरूजवळील देवनहळ्ळी येथे झाला.
- त्यांची अनेक पुस्तके गाजली आहेत.
- आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी शिक्षिका म्हणून केली.
- त्यानंतर साहित्यविश्वात त्यांचे नाव आदराने घेतले जाऊ लागले.
- कर्नाटक साहित्य अकादमी दाना चिंतामणी अतिमब्बे आणि कर्नाटक सरकारचा राज्य उत्सव या मानाच्या पुरस्कारासह विविध सन्मान त्यांना देण्यात आले होते.