Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सुमित अंतिलचा जागतिक विक्रम |SUMIT ANTHIL’S WORLD RECORD

  • Home
  • Current Affairs
  • सुमित अंतिलचा जागतिक विक्रम |SUMIT ANTHIL’S WORLD RECORD

भारताचा पॅरा ॲथलिट सुमित अंतिलने स्वतःचा जागतिक विक्रम मोडून नवा इतिहास रचला.

पॅरिस येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत एफ- 64 या गटात सुमितने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले.

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुमितने 68.55aमीटरचा विश्वविक्रम केला होता.

13 जुलै रोजी 83 मीटरचा नवा विक्रम प्रस्थापित केला

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *