Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

गेल (GAIL)इंडियाच्या अध्यक्षपदी संजय कुमार यांची नियुक्ती

  • Home
  • Current Affairs
  • गेल (GAIL)इंडियाच्या अध्यक्षपदी संजय कुमार यांची नियुक्ती
  • गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या(GAIL- गेल) संचालकपदी (मार्केटिंग) संजय कुमार यांनी नियुक्ती झाली आहे.
  • यापूर्वी संजय कुमार हे दिल्ली परिसराला गॅसपूरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक होते.
  • संजय कुमार हे आयआयटी खरगपूरचे मेकॅनिकल इंजिनिअर आणि एमबीए असून त्यांना नैसर्गिक वायू क्षेत्रातील 35 वर्षांचा अनुभव आहे.
  • 1988 या वर्षी ते ‘गेल’ मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी मार्केटिंग, व्यापार, जहाज वाहतूक इत्यादी कामे पाहिली आहेत.

‘गेल’ इंडिया:

GAIL (इंडिया) लिमिटेड (पूर्वीचे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लि. म्हणून ओळखले जात असे ) हे भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीचे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे .यामध्ये खालील व्यवसाय विभाग आहेत: नैसर्गिक वायू , द्रव हायड्रोकार्बन, द्रवीभूत पेट्रोलियम गॅस ट्रांसमिशन, पेट्रोकेमिकल , शहर वायू वितरण, सौर आणि पवनासह अक्षय ऊर्जा , अन्वेषण आणि उत्पादन, पेट्रोकेमिकल्स, गेल आणि वीज निर्मिती .

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *