गोव्याचे रोहन देसाई बीसीसीआयचे संयुक्त सचिव
- गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव रोहन देसाई हे बीसीसीआयचे नवे संयुक्त सचिव असतील.
- संयुक्त सचिव या पदासाठी देसाई हे एकमेव उमेदवार होते. या अगोदर देवजित सैकिया हे संयुक्त सचिव होते.
- अगोदरचे सचिव जय शहा आयसीसीचे अध्यक्ष झाल्यामुळे रिक्त झालेल्या सचिवपदासाठी सैकिया यांची नियुक्ती झाल्यामुळे संयुक्त सचिवपद रिक्त झाले होते.