Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जनरल सय्यद चनेग्रीहा भारताच्या भेटीवर

जनरल सय्यद चनेग्रीहा भारताच्या भेटीवर

 जनरल सय्यद चनेग्रीहा भारताच्या भेटीवर

 

  • अल्जेरियाच्या पीपल्स नॅशनल आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ आणि त्यांच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्री याचे एक प्रतिनिधी म्हणून 06 ते 12 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारताला भेट देणार आहे.
  • ते बेंगळुरू इथे होणाऱ्या एअरो इंडिया 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवादही साधणार आहेत.
  • ते ब्रिज (BRIDGE – Building Resilience through International Defence and Global Engagement’) – अर्थात आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि जागतिक सहभागाच्या माध्यमातून कोणत्याही परिसस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता निर्माण करणे  लवचिकता निर्माण करणे या विषयावरील संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेतही सहभागी होणार आहेत.
  • त्यांच्या या भेटीमुळे धोरणात्मक भागीदारीसाठीचा सुलभ संवाद सुरू होऊ शकणार आहे. एअरो इंडियाच्या निमित्ताने ते भारतातील आपल्या समकक्ष अधिकऱ्यांसोबतही महत्त्वाच्या बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *