Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जर्मनीच्या चॅन्सेलरपदी फ्रेडरिक मर्झ विजयी Friedrich Merz wins German chancellorship

Friedrich Merz wins German chancellorship

● जर्मनीच्या चॅन्सेलरपदी फ्रेडरिक मर्झ यांची निवड झाली.
● संसदेत झालेल्या मतदानाच्या दुसऱ्या फेरीत मर्झ यांनी विजय मिळवला.
● मतदानाच्या पहिल्या फेरीत मर्झ यांचा पराभव झाला होता.
● जर्मनीच्या संसदेत (बुंडेस्टाग) 630 सदस्य असून, पहिल्या फेरीत मर्झ यांना फक्त 310 मते पडली.
● त्यानंतर काही वेळेतच झालेल्या दुसऱ्या फेरीत मर्झ यांना 325 मते पडली.
● पहिल्या फेरीत पराभव होणारे मर्झ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जर्मनीचे पहिलेच नेते आहेत.
● मर्झ यांचा राजकीय पक्ष : ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *