Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जागतिक युवा कौशल्य दिन World Youth Skills Day

World Youth Skills Day 2025

● जागतिक युवा कौशल्य दिन दरवर्षी 15 जुलै रोजी साजरा केला जातो.
● 2025 मध्ये या दिवसाचा 10 वा वर्धापन दिन आहे.
● यावर्षी, या दिवसाची थीम ‘AI आणि डिजिटल कौशल्यांद्वारे युवा सक्षमीकरण’ (AI and Digital Skills for Youth Empowerment) अशी आहे.
● याचा मुख्य उद्देश तरुणांना रोजगार, सभ्य काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत करणे आहे.

महत्व:
● तरुणांना भविष्यातील नोकरीसाठी तयार करणे
● तंत्रज्ञान आणि डिजिटल कौशल्यांचे महत्त्व वाढवणे
● उद्योजकतेसाठी तरुणांना सक्षम करणे
● तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणास प्रोत्साहन देणे

15 जुलै 2025 रोजी दोन महत्त्वाच्या घटना:

● जागतिक युवा कौशल्य दिन चा 10 वा वर्धापन दिन
● ग्लोबल स्किल्स अकादमी चा 5 वा वर्धापन दिन

युवा कौशल्य दिनाचे महत्त्व:

● जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत करतो.
● AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांनी तरुणांना भविष्यातील मागणीनुसार कौशल्ये शिकवण्यासाठी तयार करणे आवश्यक आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *