Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जी – 20 जागृती यात्रा

  • डिजिटल परिवर्तन आणि परिसंस्थेला सक्षम करणे आणि सीमापार सहकार्य यावर लक्ष केंद्रित करताना तरुणांमध्ये समावेशक उद्योजकता आणि महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाला चालना देण्यासाठी जागृती जी 20 स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले.
  • भाताच्या जी – 20 अध्यक्ष पदाच्या घोषणेच्या मुख्य तत्वासह ही यात्रा आठ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे तर शेवट 10 नोव्हेंबर रोजी मुंबईत होत आहे.
  • या उद्योजकता रेल्वे गाडीच्या प्रवासात देशातील बँकिंग अग्रणी स्टेट बँकेनेही सहभाग केला आहे.
  • या यात्रेची यावर्षीचे 16 वे वर्ष असून त्याची सुरुवात शशांक मनी यांनी 2008 यावर्षी केली होती.
  • मुंबईतील समारोपाआधी दरम्यानच्या काळात मुंबई, बेंगळूरु, वाराणसी ,देवरिया, दिल्ली आणि गांधीनगर येथे सात मोठ्या मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *