Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जेएनयूमध्ये कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र

जेएनयूमध्ये कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र

 

  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) ज्येष्ठ कवी-साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासन केंद्र सुरू केले जाणार असून त्यासाठी 10 कोटींचा निधी देण्याची घोषणा मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी  केली.
  • ‘जेएनयू’मधील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राची प्रक्रियाही मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात येईल.
  • ‘जेएनयू’ मध्ये मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय 2005 मध्ये राज्य सरकारने घेतला होता.
  • जेएनयूच्या च्या विनंतीनुसार 10 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *