Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

डीआरडीओने 10 उद्योगांना नऊ प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरित DRDO transfers technology of nine systems to 10 industries

  • Home
  • June 2025
  • डीआरडीओने 10 उद्योगांना नऊ प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरित DRDO transfers technology of nine systems to 10 industries
DRDO transfers technology of nine systems to 10 industries

● सरकारच्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सहभागासह सक्षम संरक्षण औद्योगिक परिसंस्था उभारण्याच्या दृष्टिकोनानुसार, महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे स्थित डीआरडीओची प्रयोगशाळा वाहन संशोधन आणि विकास संस्थेने (व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट- व्हीआरडीइ) नऊ प्रणालींच्या तंत्रज्ञानाचे 10 उद्योगांना हस्तांतरण करत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
●या तंत्रज्ञान हस्तांतरणासाठीचे परवाना करार 7 जून 2025 रोजी व्हीआरडीई येथे आयोजित कार्यक्रमात संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव व डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *