Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या स्थानी

  • Home
  • Current Affairs
  • दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या स्थानी
  • वस्तू व सेवा कर आकारणी, थेट विदेशी गुंतवणूक आदी क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले महाराष्ट्र राज्य हे दरडोई राज्य उत्पन्नात देशात सहाव्या क्रमांकावरील राज्य ठरले आहे.
  • तेलंगणा, कर्नाटक, हरयाणा आदी राज्यांनी महाराष्ट्राला मागे टाकले आहे.
  • राज्याचे 2022-23 मध्ये दरडोई उत्पन्न हे 2 लाख, 52 हजार कोटी, 389कोटी अपेक्षित धरण्यात आले आहे.
  • 2021-22मध्ये हेच उत्पन्न 2 लाख, 15 हजार 573 कोटी रुपये होते.
  • 2021-22 मध्ये देशात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरील राज्य होते.
  • सरत्या आर्थिक वर्षात गुजरात राज्याने मागे टाकल्याने महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावरील राज्य ठरले.

राज्यांचे दरडोई उत्पन्न:

1) तेलंगणा – 3 लाख, 11 हजार, 649 कोटी

2) कर्नाटक – 3 लाख, 04 हजार, 474 कोटी

3) हरियाणा – 2 लाख, 96 हजार, 592 कोटी

4) तमिळनाडू – 2 लाख, 75 हजार, 583 कोटी

5) गुजरात – 2 लाख, 73 हजार, 558 कोटी

6) महाराष्ट्र – 2 लाख, 52 हजार, 389 कोटी

7) आंध्र प्रदेश – 2 लाख, 19 हजार, 881 कोटी

8) उत्तर प्रदेश – 83,636कोटी

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *