Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

नाशिक येथे होणार चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन The fourth World Marathi Literature Conference will be held in Nashik.

  • Home
  • June 2025
  • नाशिक येथे होणार चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन The fourth World Marathi Literature Conference will be held in Nashik.
The fourth World Marathi Literature Conference will be held in Nashik.

● राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित करण्यात येणारे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन यंदा नाशिकमध्ये होणार आहे.
● २६, २७ व २८ डिसेंबर रोजी गंगापूर रस्त्यावरील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या (मविप्र) प्रांगणात हा भव्य सोहळा पार पडणार आहे.
● राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

संमेलनाबाबत घेतलेले महत्त्वाचे निर्णय

● संमेलनातील कार्यक्रमांसाठी स्वतंत्र समित्यांची स्थापना
● ‘माझी भाषा अभिजात भाषा’ या विषयावर विद्यापीठस्तरावर कार्यक्रम
● बोलीभाषांवर आधारित कार्यक्रमही
● संमेलनात नाशिकमध्ये साहित्यविषयक वस्तुसंग्रहालय
● अनुवाद धोरणासाठी विशेष समिती

पुरस्काराची रक्कम दुप्पट

● संमेलनादरम्यान दिल्या जाणाऱ्या ‘कलारत्न’ आणि ‘साहित्यरत्न’ पुरस्कारांची रक्कम पाच लाखांवरून वाढवून आता दहा लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा सामंत यांनी केली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *