संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी विक्रमी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नितीशकुमार तसेच भाजपचे विजयकुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
नऊ वेळा मुख्यमंत्री
● 2000 : 7 दिवस (‘एनडीए’सह)
● 2005 : ५ वर्षे (‘एनडीए’सह)
● 2010 : 3.5 वर्षे (‘एनडीए’सह)
● 2015 : 9 महिने (स्वतंत्र)
● 2015 : 1.8 वर्षे (महाआघाडीसह)
● 2017 : 3.3 वर्षे (‘एनडीए’सह)
● 2020 : 1.८ वर्षे (‘एनडीए’सह)
● 2022 : 3.5 वर्षे (महाआघाडीसह)
● 29 जानेवारी 2024 पासून (‘एनडीए’सह)