पतंजली संस्थेच्या वतीने मधाची गुणवत्ता पडताळणारे ‘सुमधु’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपला हैदराबादच्या राष्ट्रीय सूक्ष्म आणि मध्यम संस्थेत आयोजित परिषदेत प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पतंजलीच्या वतीने कृषिपूरक तंत्रज्ञानावर संशोधन केले जाते. ज्यात मधाच्या पोळ्यापासून ते पॅकेजिंगपर्यंतच्या शुद्धतेचा आढावा हे अॅप घेते.