Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पुरुष एकेरीत सिन्नर विजेता

  • जागतिकक्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इटलीच्या यानिक सिन्नरने  अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला सरळ सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले.
  • सिन्नेरनेअंतिम सामन्यात  फ्रिट्झवर 6-3, 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.
  • इटलीच्यायानिक सिन्नरने प्रथमच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
  • सिन्नरच्याकारकिर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम विजेते ठरले आहेत.
  • यापूर्वीत्याने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते.
  • यानिकसिनर व अरीना सबलेंका या दोन खेळाडूंनी यावर्षी ऑस्ट्रेलियन व अमेरिकन या दोन हार्ड कोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.
  • टेनिसकारकिर्दीतील पहिले दोन ग्रँडस्लॅम विजेतेपद एकाच वर्षी पटकावणारा यानिक सिन्नर हा जिमी कॉर्नर्स (1974) व गिर्लेमो विलास (1977) यांच्यानंतरचा तिसराच पुरुष टेनिसपटू ठरला आहे.
  • यानिकसिन्नर हा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकाविणारा इटलीचा दुसरा खेळाडू ठरला.
  • याआधी2015 मध्ये फ्लाविया पेनेट्टाने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले होते.
  • खुल्यायुगात (1968 नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास व जिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी 5 वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने 6 वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे.

अमेरिकन ओपन  – 2024

  • स्पर्धा- 144 वी
  • सुरवात- 1881
  • कोर्ट- हार्ड कोर्ट

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *