- पॅरिस ऑलम्पिक या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवासाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे.
- भारताच्या 117 खेळाडूंसह 140 व्यक्तींचा सहाय्यक स्टाफ तयार करण्यात आला असून एकूण 257 जणांचे पथक ऑलम्पिकसाठी निश्चित करण्यात आले आहे .
- 117 खेळाडूंपैकी 70 खेळाडू पुरुष तर 47 महिला खेळाडूंचा सहभाग असेल.
- भारतीय संघामध्ये ॲथलेटिक्स (29) व नेमबाज (21) या दोन खेळांमध्ये सर्वाधिक खेळाडू पात्र ठरले आहेत.