Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारत – बांगलादेश सागरी सहकार्य

  • Home
  • Current Affairs
  • भारत – बांगलादेश सागरी सहकार्य
  • भारत आणि बांगलादेश यांनी विविध नवीन क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यासाठी आणि सागरी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी केली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात झालेल्या विस्तृत चर्चेमध्ये या करारांना अंतिम स्वरूप देण्यात आले.
  • बांगलादेशच्या पंतप्रधान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या.
  • दोन्ही देशांमधील प्रमुख करारांमध्ये डिजिटल क्षेत्रात मजबूत संबंध प्रस्थापित करणे, हरित भागीदारी, रेल्वे वाहतूक इ. समावेश आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *