Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारताचा ‘ईएफटीए’ शी व्यापार करार India’s trade agreement with EFTA

India's trade agreement with EFTA

● स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकटेन्स्टीन या युरोपातील चार देशांचा समावेश असलेल्या युरोपीय मुक्त व्यापार संघटनेशी (ईएफटीए) भारताचा व्यापार करार मार्गी लागला असून 1 ऑक्टोबर 2025 पासून तो लागू होईल.
● भारत आणि ईएफटीएफ यांच्यातील करारामुळे वस्तू आणि सेवांचा व्यापार अधिक सोपा होईल. त्याचबरोबर गुंतवणूक वाढेल व नोकरीच्या नव्या संधी तयार होतील. याचा फायदा भारतातील उत्पादन आणि निर्यात क्षेत्राला होणार आहे .
● व्यापार आणि आर्थिक भागीदारीसाठी भारत व ईएफटीए दरम्यान मागील वर्षी( 10 मार्च 2024) करार झाला होता.
● या करानुसार युरोपिय गटाकडून भारतात येत्या 15 वर्षात 100 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची हमी मिळाली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *