Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारताचा पाचवा कसोटी विजय

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी मालिकेत भारताने त्या देशात आपला एकूण पाचवा कसोटी विजय मिळवला.

अधिक माहिती
● याआधी भारताने जोहान्सबर्ग या ठिकाणी 2006 मध्ये, डर्बन या ठिकाणी 2010 , जोहान्सबर्ग या ठिकाणी 2018, सेंच्युरियन या ठिकाणी 2021 या वर्षी विजय मिळवला होता. 2024 मध्ये केपटाऊन मध्ये पहिल्यांदाच विजय साकारताना भारताने आफ्रिकेतील एकूण पाचव्या विजयाची नोंद केली.
● केप्टॉऊन मधील न्यूलँड्स या ठिकाणी विजय मिळवणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *