Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतीय कसोटी कर्णधारपदी शुभमन गिल Shubman Gill named India’s Test captain

Shubman Gill named India's Test captain

● शुभमन गिलची भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
● अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने ऋषभ पंतची उपकर्णधारपदी निवड केली आहे.
● अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने शुभमन गिलची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे तर ऋषभ पंतला उपकर्णधारपद दिले आहे.

गिल पाचवा सर्वात तरुण कर्णधार

● 25 बर्षीय शुभमन गिल हा भारताचा पाचवा तरुण कर्णधार झाला आहे.
● याआधी मनसूर अली खान पतौडी (वय 21), सचिन तेंडुलकर (23), कपिलदेव (24) आणि रवी शास्त्री (25) हे तरुण कसोटी कर्णधार होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *