Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतीय नौदलाची पहिली प्रशिक्षण स्क्वाड्रन कंबोडियाच्या सिहनुकव्हिले बंदरातून रवाना

  • Home
  • Uncategorized
  • भारतीय नौदलाची पहिली प्रशिक्षण स्क्वाड्रन कंबोडियाच्या सिहनुकव्हिले बंदरातून रवाना

भारतीय नौदलाची पहिली प्रशिक्षण स्क्वाड्रन कंबोडियाच्या सिहनुकव्हिले बंदरातून रवाना

 

  • आयएनएस सुजाता आणि आयसीजीएस वीरा यांचा समावेश असलेली भारतीय नौदलाची पहिली प्रशिक्षण स्क्वाड्रन (1TS) कंबोडियामधील सिहनुकव्हिले बंदरातून 17 फेब्रुवारी 25 रोजी रवाना झाली आणि यशस्वी दौऱ्याची सांगता केली.
  • या तीन दिवसांच्या भेटीदरम्यान भारतीय नौदल आणि कंबोडियन नौदल यांच्यात विविध स्तरावर संवाद झाला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील बंध आणि मैत्रीचे सेतू अधिक बळकट झाले.
  • संवादाद्वारे भारतीय नौदल व्यापक सागरी सहकार्यासाठी प्रादेशिक नौदलांसोबत कशा प्रकारे जास्तीत जास्त संपर्क प्रस्थापित करत आहे आणि त्यांच्या या उद्दिष्टाला चालना देण्यामध्ये पहिल्या प्रशिक्षण स्क्वाड्रन कशा प्रकारे भूमिका बजावत आहे
  • दोन्ही देशातील नागरिकांचा परस्परांशी संपर्क बळकट करत पहिली प्रशिक्षण स्क्वॉड्रन आणि रॉयल कंबोडियन नौदलाचे प्रशिक्षणार्थीं मैत्रीपूर्ण क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले. यामुळे सौहार्द आणि परस्पर सामंजस्य वृद्धिंगत झाले.
  • सिहनुकव्हिले येथील भारतीय समुदायासाठी या जहाजांची पायी चालत मार्गदर्शित पाहणी आयोजित करण्यात आली.
  • या जहाजावर एका समारंभ आयोजित करण्यात आला, यामध्ये विविध देशांचे राजदूत आणि राजनैतिक अधिकारी, रॉयल कंबोडियन नौदलाचे आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी भारतीय समुदायातील मान्यवर सदस्यांसोबत सहभागी झाले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *