Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतीय संघाला दुहेरी विश्वविजेतेपद

भारतीय संघाला दुहेरी विश्वविजेतेपद

भारतीय संघाला दुहेरी विश्वविजेतेपद

  • भारतीयपरंपरेतील खो- खो खेळाच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अपेक्षित कामगिरी करत विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
  • अंतिम लढतीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी नेपाळचा सहज पराभव केला.
  • नवीदिल्ली येथील इंदिरा गांधी बंदिस्त स्टेडियम येथे झालेल्या अंतिम लढतीत पुरुष संघाने नेपाळचा 54-36, तर महिला संघाने नेपाळचाच 78-40 असा पराभव केला.
  • महिलासंघाची कर्णधार : प्रियंका इंगळे
  • पुरुषसंघाचा कर्णधार : प्रतीक वाईकर
  • यास्पर्धेचे आयोजन भारतीय खो खो फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशन यांनी केले होते.
  • पहिल्याखो-खो विश्वचषक स्पर्धेचे आयोजन13 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत नवी दिल्लीत या ठिकाणी करण्यात आले होते.

ज्ञानेंद्र प्रतापसिंह  यांची सीआरपीएफ महासंचालकपदी नियुक्ती

  • आसामचेपोलिस महासंचालक ज्ञानेंद्र प्रतापसिंह  यांची केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
  • ते1991च्या बॅचचे आसाम-मेघालय कॅडरचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत.
  • मंत्रिमंडळाच्यानियुक्ती समितीने ज्ञानेंद्र प्रतापसिंह यांची नियुक्ती 30 नोव्हेंबर 2027 रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत मंजूर केली आहे.
  • पहिलेप्रमुख : व्ही .जी. कानेटकर (1968-69).

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *