Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘भास्कर’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण

'भास्कर' या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण

भास्करया डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण

  • देशातस्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ‘भास्कर’ (भारत स्टार्टअप नॉलेज अॅक्सेस रजिस्ट्री) हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
  • वाणिज्यमंत्रीपीयूष गोयल यांनी ‘भास्कर’चे उद्घाटन केले.
  • याप्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्टार्टअप कंपन्यांना परस्परांशी संवाद साधणे आणि परस्परांना सहकार्य करणे सोपे होणार आहे.
  • देशभरातआतापर्यंत दीड लाख स्टार्टअप ची नोंदणी झाली असून या क्षेत्रात 15 लाख रोजगारांची निर्मिती देखील झाली आहे.
  • त्यापार्श्वभूमीवर स्टार्ट क्षेत्रासाठी एकत्रित माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे .
  • वाणिज्यमंत्रालयाच्या अखत्यारीतील औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या वतीने भास्कर प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे .
  • भास्करमुळे भारतीय स्टार्ट परिसंस्थेचा प्रभावीपणे तसेच विविध जगासमोर येईल भास्कर डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्टार्ट क्षेत्रातील उद्योगांना नोंदणीसह संपर्क सहकार्य आणि प्रगतीच्या संधी गुंतवणूकदार उत्पादन सेवा पुरवठादार त्याचप्रमाणे संबंधित सरकारी यंत्रणा अशी सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

असा होईल लाभ

  • देशातीलकुठल्याही कोपऱ्यातील स्टार्टअप कंपनीला संकल्पना विकसित करण्यापासून ते प्रत्यक्ष साकारेपर्यंत ‘भास्कर’ मदत करणार
  • ‘भास्कर’च्यामाध्यमातून स्टार्टअप कंपन्यांना विविध टूल्स, स्रोत आणि माहिती उपलब्ध होणार
  • स्टार्टअपक्षेत्राला त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन, सक्षम मनुष्यबळाची भरती करणे यांसाठी मदत होणार
  • राष्ट्रीयस्टार्टअप सल्लागार परिषद यासारखी संस्थादेखील या कंपनीसाठी उपयुक्त सल्ला देऊ शकेल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *