Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मायकेल डग्लस यांना सत्यजित राय पुरस्कार

  • Home
  • Current Affairs
  • मायकेल डग्लस यांना सत्यजित राय पुरस्कार
  • प्रसिद्ध हॉलीवुड स्टार मायकेल डग्लस यांना चित्रपटसृष्टीतील असामान्य योगदानासाठी  सत्यजित राय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • हा पुरस्कार गोव्यातील 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.
  • हा चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
  • आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दीत 79 वर्षीय डग्लस यांनी ‘वॉल स्ट्रीट’, ‘ फॅटल अट्रॅक्शन’, ‘द वॉर ऑफ द रोझेस’,  ‘बेसिक इन्स्टिक्ट’, ‘ फॉलींग डाऊन’,’ दी अमेरिकन प्रेसिडेंट’,’ ट्रॅफिक’ आणि ‘वंडर बॉईज’ इ. लोकप्रिय चित्रपटामध्ये काम केले आहे.
  • मायकेल यांनी 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वन फ्लू ओव्हर द कक्कुज नेस्ट’ साठी पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार जिंकला होता.
  • त्यानंतर ‘वॉल स्ट्रीट’ साठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *