Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

माया रणावरे यांना वेलेस्ली बेली पुरस्कार जाहीर

  • कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘द लेप्रोसी मिशन’ या सेवाभावी संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘वेलेस्ली बेली’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
  • वेलेस्ली बेली पुरस्कार 2024 साठी भारतातील माया रणावरे यांच्यासह जगभरातील चार जणांची निवड करण्यात आली आहे.
  • कोरोना महासाथीमुळे मागील काही काळ हे पुरस्कार देण्यात आले नव्हते.
  • 2024 हे वर्ष ‘द लेप्रोसी’ या संस्थेचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने चार जणांना पुरस्कार देण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
  • माया रणावरे यांच्यासह म्यानमारमधील यू सो विन, बांगलादेशातील कमालउद्दिन आणि काँगो येथील सैंड्रा डोंगो बोटोलो यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *