Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मुस्लिम महिला पोटगी मागू शकते ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2024
  • मुस्लिम महिला पोटगी मागू शकते ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • भारतीय फौजदारी संहितेच्या कलम 125 अंतर्गत मुस्लीम महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते असा दूरगामी परिणाम करणारा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 10 जुलै रोजी दिला.
  • देशामध्ये ‘मुस्लिम महिला (घटस्फोटावरील अधिकारांचे संरक्षण) कायदा, 1986’ हा धर्मनिरपेक्ष कायद्यावर वरचढ असणार नाही असेही यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले.
  • कोणत्याही धर्मातील सर्व विवाहित महिलांना, भारतीय फौजदारी संहितेच्या कलम 125 च्या धर्मतटस्थ तरतुदी लागू असतील असे न्या. बी व्ही नागरत्ना आणि न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
  • दोन्ही न्यायाधीशांनी स्वतंत्रपणे निकालपत्र लिहिले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *