Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

यशवंतराव चव्हाण पंचायत राज पुरस्कार Yashwantrao Chavan Panchayat Raj Award

Yashwantrao Chavan Panchayat Raj Award

● राज्यातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान-2023-24’च्या विभागीय व राज्यस्तरीय
पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
● यावेळी राज्यस्तरीय पुरस्कारात वर्धा जिल्हा परिषद आणि नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पंचायत समितीने अव्वल स्थान पटकावले आहे.
● चांगल्या कामाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान’ 2005-06 पासून राबविले जाते.

जिल्हा परिषद

● प्रथम क्रमांक – वर्धा – 30 लाख रुपये
● द्वितीय क्रमांक – अमरावती – 20 लाख रुपये
● तृतीय क्रमांक – सोलापूर – 17 लाख रुपये

पंचायत समिती

● प्रथम क्रमांक – पंचायत समिती कळमेश्वर, (जि. नागपूर) – 20 लाख रुपये
● द्वितीय क्रमांक – पंचायत समिती जामनेर, (जि. जळगाव) – 17 लाख रुपये
● तृतीय – पंचायत समिती शिराळा, (जि. सांगली) – 15 लाख रुपये

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *