Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

युरो स्पर्धेत स्पेन विजेता

  • अंतिम फेरीत इंग्लंड संघाचा 2 – 1 अशा फरकाने पराभव करीत स्पेनच्या संघाने विक्रमी चौथ्यांदा युरो कपवर आपले नाव कोरले.
  • युरो कप 2024 चा अंतिम सामना 15 जुलै रोजी स्पेन आणि इंग्लंड यांच्यात बर्लिन, जर्मनी येथे खेळला गेला.
  • याआधी 1964, 2008 ,2012 यावर्षी स्पेनने विजेतेपद मिळवले होते .
  • तब्बल बारा वर्षांनी पहिले मोठे विजेतेपद पटकावण्यात स्पेनला यश मिळाले.
  • स्पेनचे एका स्पर्धेत 15 गोल. फ्रान्सला(14) मागे टाकले.
  • स्पेन ने यावर्षीच्या स्पर्धेत साखळी पासून अंतिम फेरीपर्यंत सर्व सातही सामने जिंकले अशी कामगिरी करणारा स्पेन पहिलाच देश ठरला.

युएफा यूरो फुटबॉल अजिंक्यपद (इंग्लिश: UEFA European Football Championship)

  • ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक स्पर्धा आहे.
  • युएफा ही युरोपियन फुटबॉल संस्था दर 4 वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते.
  • इ.स. 1960 साली पहिली यूरो स्पर्धा खेळवली गेली.

       युरो कप : 2024

  • स्पर्धा – 17 वी
  • ठिकाण – जर्मनी
  • अंतिम सामना – बर्लिन
  • विजेता – स्पेन
  • उपविजेता – इंग्लंड
  • सहभागी संघ – 24
  • सर्वोत्तम खेळाडू – रॉड्री(स्पेन)
  • सर्वोत्तम युवा खेळाडू – लामीन यमाल(स्पेन)

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *