Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राज्यात आणखी दहा ‘मधाची गावे’ Ten more ‘honey villages’ in the state

Ten more 'honey villages' in the state

● महाबळेश्वरमधील मांघर हे गाव ‘मधाचे गाव’ म्हणून प्रसिद्ध झाल्यानंतर आता आणखी दहा(10) गावांना ही ओळख मिळणार आहे.
● यासाठी पालघर, नांदेड, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, अहिल्यानगर, परभणी, वर्धा, सातारा, अमरावती या 10 जिल्ह्यांतील 10 गावे निवडण्यात आली आहेत.
● यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून मधपेट्यांसाठी या गावातील शेतकऱ्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
● शेतीला जोडधंदा म्हणून मधमाशी पालनाकडे पाहिले जात आहे.
● यामुळे मांघरपाठोपाठ मधमाशी पालनासाठी अनुकुल वातावरण असलेल्या आणखी 10 गावांची शिफारस महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून करण्यात आली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *