मागच्या वर्षाच्या तुलनेत जीएसटी संकलनात 24% वाढ झाली आहे .मार्च महिन्यात राज्यात 22,000 कोटींपेक्षा अधिक जीएसटी संकलन झाले आहे.2022-23 या सरलेल्या आर्थिक वर्षात राज्यात एकूण 2 लाख 69 हजार 692 कोटींची संकलन झाले.2021- 22 या वर्षात 2 लाख 17 हजार कोटींचे संकलन झाले होते.या तुलनेत संकलनात 23.95% वाढ झाली आहे.देशात सर्वाधिक जीएसटी संकलन हे महाराष्ट्रात होते .सुरुवातीपासून महाराष्ट्राने पहिला क्रमांक कायम राखलाआहे.1 जुलै 2017 पासून राष्ट्रीय वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला.
राज्यातील महिनानिहाय जीएसटी संकलन- 2022:23