- केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ओमेन चंडी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पहिल्या ओमेन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची निवड झाली आहे.
- चंडी यांच्या पहिल्या स्मृतीदिनानंतर 21 जुलै रोजी ओमेन चंडी या पुरस्काराची घोषणा केली.
- एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.