- ‘चाइनाटाउन’ चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारे लेखक रॉबर्ट टाउन यांचे लॉस एंजलिस येथील राहत्या घरी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले.
- साठच्या दशकात अभिनेता, लेखक म्हणून काम केलेले टाउन हे चित्रपट इतिहासातील सर्वांत मागणी असलेले पटकथालेखक बनले.
- 1974 या वर्षी ‘चाइनाटाउन’ साठी पुरस्काराने गौरविण्यात आले.