Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

वामन देशपांडे यांचे निधन Vaman Deshpande passes away

  • Home
  • June 2025
  • वामन देशपांडे यांचे निधन Vaman Deshpande passes away
Vaman Deshpande passes away

● संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि प्रसारक वामन अच्युत देशपांडे यांचे निधन झाले. ते ८१ वर्षांच होते.
● दैनंदिन ज्ञानेश्वरी, दैनंदिन दासबोध, संत तुकाराम, अशा धार्मिक विषयांवर वामन देशपांडे यांनी लिखाण केले. याशिवाय कविता, भावगीते, भक्तिगीते, कथा, समीक्षा, कांदबरीचे त्यांनी लेखन केले. धार्मिक विषयांसह
● विविध विषयांवरील सुमारे तीन हजारांहून अधिक पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे होता.
● दुर्गा भागवत, वसंत बापट, शंकर वैद्य, वा. रा. कान्त, मंगेश पाडगावकर या ज्येष्ठ साहित्यिकांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
● अच्युतानंद या टोपण नावाने त्यांनी ज्ञानेश्वरीवर लिखाण केले.
● महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *