Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

वित्तीय तूट 3 टक्क्यांवर

  • केंद्र सरकारची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षात मे अखेरीस 3 टक्क्यांवर नोंदविण्यात आली.
  • लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात वित्तीय तूट नियंत्रणात राहिल्याचे महालेखापालांनी (कॅग) जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले.
  • केंद्र सरकारचा खर्च आणि महसूल यातील तफावत म्हणजे वित्तीय तूट असते.
  • गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या दोन महिन्यांत वित्तीय तूट8 टक्के होती.
  • चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 5.1 टक्के म्हणजेच 16 लाख 85 हजार 494 कोटी रुपये राहील, असा सरकारचा अंदाज आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *