- भारताच्या सर्वांत यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने विश्वविजयानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
- कोहलीने अंतिम सामन्यात निर्णायक 76 धावांची खेळी केली.
- कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 कारकीर्दीत 124 सामन्यांत 4112 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 37 अर्धशतके केली.