भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचा आदिवासी चेहरा असलेले विष्णू देव साई यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
• प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अरुण साव आणि प्रदेश सरचिटणीस विजय शर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
• छत्तीसगडचे राज्यपाल विश्वभूषण हरीशचंदन यांनी शपथ दिली.
• विष्णू देव साय हे चौथे मुख्यमंत्री आहेत.
विष्णू देव साई
• हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत.
• ते छत्तीसगड मधील रायगढ लोकसभा मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आले.
• ते 13 व्या, 14 व्या, 15 व्या आणि 16 व्या लोकसभेचे सदस्य होते.
• 2023 च्या छत्तीसगढ विधानसभा निवडणूकीत त्यांनी कुंकरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.
• त्यानंतर ते छत्तीसगढचे मुख्यमंत्री झाले.