Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

व्हिएतनाममध्ये ‘सोशल’ निर्बंध

व्हिएतनाममध्येसोशलनिर्बंध

 

  • व्हिएतनाम मधील सरकारने सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर नियम केले असून याअंतर्गत सरकारला नागरिकांच्या सोशल मीडिया खात्यावरील पोस्ट तपासता येणार आहे.
  • या पोस्टमध्ये सरकारविरोधात टिपणी असल्यास ती काढून टाकण्याचा आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला मिळाला आहे.
  • व्हिएतनाममध्ये सरकारविरोधात नाराजी असल्याच्या पार्श्वभूमीवर हे नियम लागू करण्यात आले आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *