• भारताचे श्रीलंकेतील नवे उच्चायुक्त संतोष झा यांनी पदभार स्वीकारला.
• याआधी गोपाल बागलाय हे येथील उच्चायुक्त होते.
• गोपाल बागलाय यांची ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चआयुक्त म्हणून नियुक्त झाली आहे.
• झा हे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी असून यापूर्वी युरोपियन युनियन, बेल्जियम, लेक्झांबर्ग येथे भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे.