Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सट्स्किव्हर यांची नव्या कंपनीची घोषणा

  • Home
  • Current Affairs
  • सट्स्किव्हर यांची नव्या कंपनीची घोषणा
  • ‘एआय’ क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘ओपनएआय’ या कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या इलिया स‌ट्स्किव्हर यांनी नव्या कंपनीची घोषणा केली आहे.
  • याच क्षेत्रातील आपली कंपनी सुरक्षेवर भर देणार असल्याचे सट्स्किव्हर यांनी जाहीर केले आहे.
  • ‘सेफ सुपरइंटेलिजन्स’ असे या कंपनीचे नाव आहे.
  • ‘एआय हे मनुष्यांपेक्षा अधिक स्मार्ट असल्याने या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा विकास करताना सुरक्षेचाही विचार करणे, त्यादृष्टीने उपाय करणे हा कंपनी स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे स‌स्किव्हर यांनी सांगितले.
  • उत्पादनाच्या स्पर्धेत आम्ही उतरणार नसल्याचेही स‌स्किव्हर आणि त्यांच्या दोन भागीदारांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यांची नवी कंपनी कॅलिफोर्निया आणि तेल अविव येथून काम करेल.
  • सस्किव्हर हे मागील महिन्यातच ‘चॅटजीपीटी’तून बाहेर पडले होते. ‘ओपनएआय’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनाच कंपनीच्या जबाबदारीतून मुक्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये स‌स्किव्हर यांचा सहभाग होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *