Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सर्वाधिक स्थलांतर करण्यात चीन अग्रस्थानी

  • Home
  • Current Affairs
  • सर्वाधिक स्थलांतर करण्यात चीन अग्रस्थानी
  • इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट मायग्रेशन अॅडव्हायझरी फर्म हेन्ले अँड पार्टनर्सचा वार्षिक खाजगी संपत्ती स्थलांतर अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
  • या अहवालात ज्या व्यक्ती इतर कोणत्याही ठिकाणी किमान 10 लाख डॉलर्स किंवा2 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सक्षम आहेत अशा व्यक्तींना अति श्रीमंत श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
  • या गुंतवणुकीत त्यांची मालमत्ता, रोख रक्कम, शेअर्स यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे.
  • याच अहवालानुसार 2023 मध्ये भारतातील सुमारे 4300 अब्जाधिश देश सोडून अन्य देशात स्थलांतर करू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
  • यातील बहुतांश लोक युएईमध्ये स्थायिक होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ही संख्या गेल्या वर्षी 5,100 होती.

जगभरातील स्थलांतरित होणाऱ्या श्रीमंतांची संख्या

  • वर्ष 2023 – 1,20,000
  • वर्ष 2024 अखेर(अंदाज) – 1,28,000

सर्वाधिक स्थलांतर या देशातून (2024)

1) चीन – 15,200

2) ब्रिटन – 9,500

3) भारत – 4300

4) दक्षिण कोरिया – 1200

5) रशिया – 1000

भारत

  • 2023 – 5100
  • 2024 – 4300

स्थलांतरितासाठी प्राध्यान्यक्रमवारील देश

1) यूएई – 6,700

2) अमेरिका – 3,800

3) सिंगापूर – 3,500

4) कॅनडा – 3,200

5) ऑस्ट्रेलिया – 2,500

स्थलांतरिसाठीचे कारणे

  • चांगल्या जीवनशैलीचा शोध
  • सुरक्षित वातावरण
  • प्रीमियम आरोग्य आणि शिक्षण सेवांमध्ये प्रवेश
  • भू-राजकीय तणाव
  • आर्थिक अनिश्चितता आणि सामाजिक उलथापालथ
  • शून्य प्राप्तिकर धोरण, गोल्डन व्हिसा कार्यक्रम

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *