Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सूर्यकुमार ठरला ट्वेन्टी-20 मधील सर्वोत्तम खेळाडू

भारताचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादव सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम ट्वेन्टी-20 खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. सूर्यकुमारने 2023 वर्षात 18 ट्वेन्टी-20 सामन्यांत 48.86 च्या सरासरी आणि 155.95 च्या स्ट्राईक रेटने 733 धावा केल्या.

अधिक माहिती
● यात दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता.
● सूर्यकुमारने हा पुरस्कार मिळवताना झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा, न्यूझीलंडचा फलंदाज मार्क चॅपमन आणि युगांडाचा अष्टपैलू अल्पेश रामजानी यांना मागे टाकले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *