- एलॉन मस्क स्पेसएक्स कंपनीच्या स्टारशिप रॉकेटची चाचणी यशस्वी झाली.
- या रॉकेटची चौथी चाचणी होती.
- यात हे रॉकेट अवकाशात पोहोचल्यानंतर समुद्रात यशस्वीपणे उतरले.
- रॉकेटच्या वरील भाग ज्याला ‘शिप’ म्हटले जाते, त्याचा वातावरणात नियंत्रित पद्धतीने पुनर्प्रवेश करणे आणि नंतर हिंद महासागरात तो उतरविणे हे या चाचणी उड्डाणाचे प्रमुख उद्दिष्ट होते आणि ते पूर्ण झाले आहे.
- खाली येताना ते समुद्रात योग्य दिशेने उतरले.