● देशाच्या सीमेवरील गावांमध्ये, कारागृहातील कैद्यांच्या कौशल्याधारित पुनर्वसनात आणि शाळांमधील शैक्षणिक उपक्रमात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल श्री श्री रविशंकर प्रणीत ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेला यंदाचा ‘सर्वोत्तम स्वयंसेवी संस्था- 2025’ पुरस्कार नवी दिल्ली येथे ब्रँड हॉन्चोज व इंडियन सीएसआर पुरस्कारांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.